पावसाळ्यात कशी घ्याल तब्बेतीची काळजी ? दामले उवाच भाग ४० / Monsoon Health Tips

पावसाळ्यात कशी घ्याल तब्बेतीची काळजी ? दामले उवाच भाग ४० / Monsoon Health Tips

50 comments

 1. Namaskar Sir, khupach chan asatat Tumche lectures.. Me suddha Ayurveda cha Shalakya Tantra Netra roga madhe P. G. Purna kelaya… Pn malahi sarakha colitis cha trass hot asato… Jara baher kuthe Khane Zale ki pot bighadatach… Yasathi Kahi sangal ka?? …Manapurvak Dhanyavad..

 2. आयुर्वेदानुसार दिनचर्या कशी असावी.. सकाळी नाष्टा काय असावा.. लंच डिनर यांचे timing कसे असावे.. व्यायाम केव्हा व कोणता करावा.. या सर्वांबद्दल व्हीडिओ बनवावा..

 3. मला सतत सर्दी होते. किमान दर महिन्याला होते. डॉ. सांगतात कशाची तरी अॅलर्जी आहे. प नेमकी कशाची ते कळत नाही. नाक खूप वाहते. अशा सर्दी साठी काय उपाय करावा. मार्गदर्शन मिळावे.

 4. दुध केव्हा , किती आणि कसे प्यावे याबद्दल सविस्तर माहिती देण्यात यावी अशी विनंती.

 5. Me sardi zalyavar dolyatun Pani aala tar yeu dil…after 4 days dole Lal zale dolyala infection zale.
  Sardivar aushadh nahi ghetali tar ti vadhate…. Tras wadhto sgewati aushdhe gyavich lagtat
  Maza anubhav aahe..sardi nusti aurvedic upayane jatach nahi ..ulat dukhane wadhate

 6. आपण दिलेली माहिती खूपच उपयुक्त आहे. पण एक शंका अशी आहे की आपण काही गोष्टी अनशापोटी घ्यावयास सांगता. पण ज्यांना सकाळी उठल्याबरोबर थायराॅईडची गोळी घ्यायची असते त्यांनी काय खरावे? कारण ती गोळी घेतल्यावरही पाऊणएक तास काही खायचं प्यायचं नसतं.

 7. गुरुजी मला कधी सर्दी होत नाही डोक सारख दुखातय, पोट साफ होत नाही मि काय करु कृपया सांगा 🙏

 8. शरीरातली उष्णता कमी करण्याचे उपाय सांगावेत.

 9. असाच पावसाळ्यात होणाऱ्या पोटाच्या आजारावर व सतत होणाऱ्या अपचन गॅसेस याकरिता व्हीडिओ पाठवावा ही विनंती

 10. Thanks Sir
  Khup sundar mahiti deta tumhi.
  Mla 5 year mulgi aahe mhnun Lahan mulancha Aahar aani saunskar hya baddal mahiti hvi hoti.

 11. Khup sardi zalya mule nak jasti choke up zhale hote ani….ani tyamule otrivin Che themb nakat taklyamule..nakache haad vadhale….aata shwas ghyayla trs Hoto……yachyawar pan thoda sangal …..Ashi Aasha karte…..

 12. माझी सर्दी बाहेर पडतच नाही उपाय सांगा सर प्लीज

 13. मला कफाचा दम्याचा त्रास होतो. कायमस्वरूपी औषध सांगावे.
  सौ अ.अ.कुळकर्णी.

 14. धन्वंतरी श्री सुविनय दामले तुम्हाला विनम्र वंदन.
  बरेच दिवस झाले माझ्या उजव्या कानातील मळ निघतच नाही, त्यामुळे कान दुखतो, उपाय सांगा. दुसरं म्हणजे अधुनमधून कफाचा त्रास होतो,त्या करीताही चांगला उपाय सांगावा ही नम्र विनंती.
  मी सौ. अ.अ.कुळकर्णी. विरार ( प ) ला राहते. माझे वय ६८ आहे. डोळ्यासाठी ही खात्रीशीर उपाय सांगा. आपले उपाय दर्जेदार असतात म्हणून संपर्क साधलाय.अगदी सविस्तर माहीती पुरवता त्याबद्दल धन्यवाद.!!!

 15. Sir… diabetes हा कफ वाढलं की होतो.,..तो कफ कसा कमी करायचा

 16. Khoop chan mahiti ..lokhandachya (iron vessel) kadhai madhe bhaji kartana tyala kadene ganj alya sarkha disto. Ase changle ka vait? Information required. Thanks

 17. Sir, aamachya kade gir gai ch dudh yet.. pn lahan pana pasun mala dudh pachat nahi… Dudh pile ki pot bighadat… ya vr upay sanga na…

 18. Sir खूप च छान माहिती देतात व आपले बोलणे खूपच छान आणि एकावे से वाटतात
  Thanks sir

 19. khup khup abhar 🙏🙏pl give info. on acid reflux problem n soluyion . my 25 yr old daighter having this problem. nowdays she is facing this prob. frequently pl pl help🙏

 20. उत्तम घरगुती उपाय आहे. तुळस ,आलं, हळद, काळीमिरी, याचा चहा रोज सकाळी घेतला तर ??

 21. ग्रहणी रोगाविषयी सांगा. त्यावर काय उपाय आहे.

 22. नमस्कार ! सर ,तुमची सर्वमाहिती मला खूपच आवडते ,व पटते सुद्धा ! लोळणे हा व्यायाम मी रोज करते , पित्ताच्या खड्या ची माझी 4 ऑपरेशन झाली आहेत मला तुमची प्रत्यक्ष भेटण्याची खूप ,खूप इच्छा आहे ,प्लीज मला कोल्हापुरात केव्हा भेटू शकाल ? 9067012326 ,

 23. Tnx sir for reminding us our culture🙏
  Ayurveda is not abt herbal medicine and all its a lifestyle
  It teaches us how to eat, sleep,breath it's treasure for us .

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *